Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

25 जुन ते 1 जुलै, 2022 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17-   खरीप हंगाम, 2022 यशस्वी करण्यासाठी स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गत दिनांक 25 जुन ते 1 जुलै, 2022 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषि संजिवनी मोहिमेची सांगता दिनांक 1 जुलै, 2022 रोजी मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी होणार आहे.

          सदर कालावधीत हा खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेव्दारे कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जावुन नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी सदर तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहे. संपुर्ण राज्यातुन एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार प्रसिध्दी करण्यात यावी या करीता खालील नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक दिवशीचे नियोजन करण्यात आले आहे.

          दिनांक 25 जुन, 2022 रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, दिनांक 26 जुन, 2022 पोष्टिक तृणधान्य दिवस, 27 जुन, 2022 महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस,  दिनांक 28 जून, 2022 खत बचत दिन, 29 जुन, 2022 प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस, 30 जुन, 2022 शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस, दिनांक 1, जुलै, 2022 कृषि दिन

          सदर मोहिमे अंतर्गत गाव बैठका, शिवार भेटीचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असुन शेतकऱ्यासोबत गावात कृषि विषयक राबविलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहे. तसेच मोहिम कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त  शेतकऱ्यानी मोहिमेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

Next Post

डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी  दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post

डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी  दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d