Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि.17 – सन 2017 पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे  व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती सन 2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैदयकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळया उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे अ ब क व ड अशा वर्गवारी केली आहे अ व ब या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि क व ड या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

     वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दि. 11 फेब्रुवारी, 2020 रोजीच्या अधिसूचनेव्दारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल (www.cdscomdonline.gov.in)   या संगणक प्रणालीवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर नोंदणी ही 18 महिन्याच्या आत म्हणजे 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत करणे अपेक्षित होते. त्यानंतर 1 वर्षासाठी दिनांक 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी  त्यांच्याव्दारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory)   केलेले आहे. तरी राज्यातील सर्व वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांना अन्न व औषध प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येते की, ज्या उत्पादकांनी नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही  त्यांच्या विरुध्द औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी , असे

सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

Next Post

25 जुन ते 1 जुलै, 2022 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम

Next Post

25 जुन ते 1 जुलै, 2022 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo