Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त भाजप कडुन नागरिकांना तिरंगा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी मंडळाच्या जळगाव च्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर अभियान अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतीय जनता पार्टी जळगाव मंडळ-४ तर्फे आदरणीय आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव श्री सुरेश (राजुमामा) भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते रिंग रोड परिसर बूथ क्रमांक 211 बूथ प्रमुख स्वतः राजू मामा भोळे व शक्ती केंद्र प्रमुख महेश चौधरी यांच्या प्रभागात मंडळाध्यक्ष केदार देशपांडे जिल्हा सहप्रसिद्ध प्रमुख धीरज वर्मा, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, नगरसेवक दीपमालाताई काळे, मनोज काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखाताई वर्मा, व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसरात अभियान प्रभागात घरोघर तिरंगा वाटप रिंग रोड परिसर (डेमला कॉलनी, यशवंत कॉलनी, नंदन कॉलनी, एलआयसी कॉलनी) असे नागरिकांनी तिरंगा वाटप करून अभियान राबविण्यात आले.

या संदर्भात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या परिश्रम घेतल्याबद्दल मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे यांनी आदरणीय आमदार राजू मामा व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. अशी माहिती धीरज वर्मा जिल्हा प्रसिद्धी सहप्रमुख (सरचिटणीस मंडळ-४) भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत मोटर सायकल प्रचार रॅली संपन्न

Next Post

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील महाविद्यालयाच्या 45 विद्यार्थिनी 5 किमी मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या

Next Post

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील महाविद्यालयाच्या 45 विद्यार्थिनी 5 किमी मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo