Wednesday, March 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

8 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतुक मार्गात बदल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 5 :- येत्या 8 ऑक्टोंबर, 2019 रोजी मेहरुण तलाव, शिरसोली रोड, जळगाव येथे रावण दहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रावण दहण कार्यक्रमाकरीता जळगाव शहरातील व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने गर्दी होते. त्याअनुषंगाने जळगाव शहरातील वाहतुक मार्गामध्ये बदल करण्याबाबतचे आदेश डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी काढले आहे.

त्यानुसार मुंबई पेालीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) बी नुसार जळगाव शहरातील खालील ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येत आहे

जळगाव शहरात 8 ऑक्टोबर, 2019 रोजी दुपारी 15 वाजेपासून ते रात्री 22 वाजेपावेतो मोहाडी रोड वाय पॉईट पासुन ते ग्राफीक्स हॉटेल जवळ शिरसोली रोडवरील ग्राफीक्स हॉटेल हाजी मलंग बाबा दर्गा पावेतो इतर सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळुन ) वरील कालावधीत जाण्यास व येण्यास प्रवेश बंद होणार आहे.

प्रवेश बंद करण्यात आलेल्या मार्गाऐवजी नागरिकांनी हाजी मलंग दर्गा जवळून डावीकडे वळून मोहाडी रोडने उजवीकडे वळून पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकातून उजवीकडे वळून कोल्हे हिल्सकडे जाणाऱ्या रस्त्याने जावून संत गाडगेबाबा चौकातून उजवीकडे वळून महाबळ, काव्य रत्नावली चौक, आकाशवाणी चौक या मार्गाचा वापर नागरिकांनी करावा.

तसेच ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौकाकडून शिरसोली कडे जाणाऱ्या वाहनांना मेहरुणकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येत असून त्याऐवजी वाहनचालकांनी आकाशवाणी, काव्यरत्नावली चौकातून पुढे महाबळ, संत गाडगेबाब चौक, छत्रपती संभाजी चौक, हाजी मलंग दर्गा व पुढे शिरसोली रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नागरिकांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिरीष चौधरी उद्या फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे प्रचारचे नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

Next Post

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन

Next Post

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d