रोजगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर येथे विविध पदांच्या एकूण ८१ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज सादर करण्याची तारीख दि. २९ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२२ (सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) वैद्यकीय अधिकारी = २७
२) MPW (पुरुष) = २७
३) स्टाफ नर्स = २७
एकूण = ८१

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१:- MBBS

पद क्र.२:- १) १२वी (विज्ञान) उत्तीर्ण
२) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

पद क्र.३:- GNM / B.Sc (नर्सिंग)

◆ वयाची अट – १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

◆ अर्ज सादर करण्याची तारीख – २९ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२२ (सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.zppalghar.gov.in/home

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.zppalghar.gov.in/home संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी











