कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
महाराष्ट्र -(न्यूज नेटवर्क)- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली...