टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार ८ जानेवारी  २०२२...

‘मिशन वात्सल्य योजने’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आढावा बैठकीत निर्देश

‘मिशन वात्सल्य योजने’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आढावा बैठकीत निर्देश

जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात मिशन वात्सल्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक पात्र बालकाला तातडीने लाभ मिळवून द्यावेत,...

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १७ जानेवारीला ऑनलाइन आयोजन

जळगाव, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली...

जात पडताळणी कार्यालयातर्फे आज विशेष मोहीम राबविणार

जात पडताळणी कार्यालयातर्फे आज विशेष मोहीम राबविणार

जळगाव, दि. ७ (जिमाका) :-   निवडणूक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता कार्यालयात ८ जानेवारी, २०२२ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या...

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

जळगाव, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ७ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१...

स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत प्राधान्याने हक्काचा निवारा मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण

स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत प्राधान्याने हक्काचा निवारा मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण

पत्रकार दिनी पार पडला चाळीसगाव तालुक्यातील पत्रकारांचा सपत्नीक सत्कार सोहळा, पत्रकारांच्या होम मिनिस्टर यांना सोहळ्याचा व्यासपीठावर स्थान, आ.मंगेश चव्हाण मित्र...

कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – पालकमंत्री जयंत पाटील

कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – पालकमंत्री जयंत पाटील

कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करा सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

पुणे, दि. 7: पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई,दि. 7: राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा...

सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि – ७ :सध्या महाराष्ट्रात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोविड बरोबरच डेल्टा, ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने फैलावत...

Page 217 of 759 1 216 217 218 759

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

दिनदर्शिका – २०२४

चित्रफीत दालन