मुंबई तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे ‘एस’, ‘के पूर्व’, ‘जी उत्तर’ आणि एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बाधित;गळती दुरुस्तीचे कामकाज २४ तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य