जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आतापर्यंत 257 कोरोना बाधित रूग्ण जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 16 – जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज रात्री प्राप्त झालेल्या अहवालात जळगाव शहरात चार … Continue reading जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले