प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!

आसाम – (प्रतिनिधी) असे म्हणतात, ‘प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय्य आहे’ प्रेमात काही जण इतके आकंठ बुडालेले असतात की, आपण नेमके काय करत आहोत, याचेही त्यांना भान नसते. आसाम येथे घडलेल्या अशाच एका घटनेत एका प्रेयसीने स्वतःच स्वतःला तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त इंजेक्शनमार्फत टोचून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या सुआलकुची येथे घडलेल्या या … Continue reading प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!