जळगाव हादरलं;शुल्लक कारणावरून तरुणाचा खून…

जळगाव- (प्रतिनिधी) – जळगाव शहर खुनाच्या घटनेनें हादरलं असून भर दिवसा शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे … Continue reading जळगाव हादरलं;शुल्लक कारणावरून तरुणाचा खून…