Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव हादरलं;शुल्लक कारणावरून तरुणाचा खून…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2022
in क्राईम, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव- (प्रतिनिधी) – जळगाव शहर खुनाच्या घटनेनें हादरलं असून भर दिवसा शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा असे आहे. शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर त्याचा एकाशी वाद झाला. त्या वादातून बाळा पवार नामक व्यक्तीने त्याला चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली.

जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल – भैय्यासाहेब पाटील

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्त महिला आरोग्य मेळावा संपन्न

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्त महिला आरोग्य मेळावा संपन्न

Comments 1

  1. Pingback: मॅगी खाताय... मग एकदा ही बातमी वाचाच… - सत्यमेव जयते

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo