Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव येथे कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज 4 वाजून 38 मिनिटांनी जुळ्या मुलांना सुखरूप जन्म दिला आहे. या दोन्ही नवजात बालकांना दवाखान्यातच आई पासून दूर ठेवत आयसुलेट करण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट दि 9 रोजी पॉझिटिव्ह आला होता. या महिला रुग्णावर जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज 4:38 मिनिटांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यशस्वी प्रसूती करण्यात डॉ. नरेंद्र पाटील यांना डॉ. आकाश टोकरे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ. काजल साळुंखे, डॉ. जितेंद्र भोळे, परिचारिका निबांळ्कर यांच्या सह इतर स्टाफ चे सहयोग मिळाले.

दोन्ही बालकांना करणार आयसुलेट

जन्मलेल्या दोन्ही बाळांची प्रकृती चांगली असून त्यांना आई पासून दूर ठेवत आयसुलेट करण्यात येणार आहे. आईचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच बाळांना आई जवळ एकत्रित करता येणार असून काळजी म्हणून दोघा नवजात बाळांचे कोरोना तपासणी साठी नमुने घेण्यात येणार असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगावात आज आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo