<
जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 9 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
पैकी 8 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील पुरूष आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 442 इतकी झाली आहे.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.