नांद्रा/पाचोरा(प्रतिनीधी)- राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. प्रल्हाद महाराज (कळमरा), उपाध्यक्ष पदी ह.भ.प.सावता महाराज (मोहाडी), सचिव ह.भ.प.सागर महाराज (कुर्हाड), संघटक ह.भ.प.कल्पेश महाराज पाटील (साजगाव), संपर्कप्रमुख ह.भ.प.भगवान महाराज (आसनखेडा ), कोषाध्यक्ष ह.भ.प.पंडीत महाराज (बांबरुड) सल्लागार राजेंद्र पाटील पत्रकार(नांद्रा) यांची राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुका कार्यकारणी खान्देश विभागीय अध्यक्ष ह.भ.प.समाधान महाराज (भोजेकर), जळगाव जिल्हा अध्यक्ष ह.भ.प, क्षानेश्वर महाराज (पाळधीकर) यांच्या शिफारशीने हि निवड करण्यात आली.