Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्याचे शतक पूर्ण जिल्ह्यात आणखी नवीन १० कोरोना रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील आज प्राप्त ७४ रिपोर्ट्स पैकी टोटल १० पॉसिटीव्ह आले आहेत तर १ inconclusive तर ६३ निगेटिव्ह आले आहेत त्यापैकी ७ पेशंट काका नगर उस्मानाबाद शहरातील असून सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दुसरे दोन पेशन्ट अंदोरा ता. बएक पेशंट धुता येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. तर दोन पेशंट शिराढोण येथील आहेत. एक पेशंट सोनेवाडी ता. भूम येथील आहेत. असे एकूण नवीन दहा रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  १०४ कोरोना रुग्ण  सापडले असून ४१ जण बरे झाले आहेत. तर ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावचे गोल्ड सीटी हॉस्पिटल आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आदेश

Next Post

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त ५१ रोपांचे वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo