Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त ५१ रोपांचे वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त ५१ रोपांचे वृक्षारोपण

जळगांव(प्रतिनिधी)- येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या तर्फे जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम चेतना व्यसन मुक्ती केंद्राच्या पटांगणात घेण्यात आला. पर्यावरण पुरक अशी वड, उंबर, शिसम, लिंब, पिंपळ यांची ५१ रोपे ट्री गार्ड सह लावण्यात आली. प्रसंगी गट विकास अधिकारी शशीकांत सोनवणे, वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे, राष्ट्रीय हरित सेना सदस्य सुनिल वाणी, वनपाल अनिल साळुंखे, चेतना व्यसन मुक्ती केंद्र संचालक नितिन विसपुते, मास्टर ट्रेनर हरित सेना प्रविण पाटील, शिक्षक भारती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शितल जडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुवर्णा कुंभारे, वनसंरक्षक कविता साळुंखे, डॉ ए.एम. चौधरी, गणेश विसपुते, प्रतिक सोनार, दिपक पाटील, फिरोज तडवी, तेजस वाणी, अभिषेक वाणी, प्रविण पाटील फाऊंडेशन व राष्ट्रीय हरित सेना यांचे सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्याचे शतक पूर्ण जिल्ह्यात आणखी नवीन १० कोरोना रुग्ण

Next Post

एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा

Next Post
एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा

एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo