Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड

जळगाव – शाश्वत विकास आणि लोकशाहीसाठी विविध उपक्रम राबवणारी (नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया) भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. कमलेश सोनवणे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य व जिल्ह्याभरातील विविध क्षेत्रातील तळागाळापर्यंत असणारा जनसंपर्क लक्षात घेता युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दत्तचाना मूर्ति रामू यांच्या मार्गदर्शनाने व राज्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.त्रेवीणीकुमार कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया सदस्यांच्या बैठकीत निर्णय एकमताने घेण्यात आला.
विविध क्षेत्रात कार्य करणारा युवा चेहरा म्हणून कमलेश सोनवणे यांची ओळख असून त्यांची नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उद्घाटन केलेल्या दहाव्या भारतीय छात्र संसदेत वक्ता म्हणून सुध्दा निवड झाली होती.
कमलेश सोनवणे हे श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयातील प्राध्यापक प्रल्हाद सोनवणे यांचे चिरंजीव आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड

Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo