Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

फैजपूर(प्रतिनीधी)- खा. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे बेताल वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुलाम मनोरुग्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर याने केल्या प्रकरणी आज फैजपुर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध केला व फैजपुर पोलिस स्टेशन ठाणे अमलदार यांना निवेदन देण्यात या निवेदनावर म्हटले आहे की शरद चंद्रजी पवार हे आमचे राष्ट्रीय नेते असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक आणि त्यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोणीही असो त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही वेळी   रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी  निवेदनाद्वारे फैजपूर शहर राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस चे नपा गटनेता शेख, कुर्बान हाजी करीम, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, प्रवक्ता शेख शाकिर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव, युवराज गाढे, देविदास साळुंखे हे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ”कोरोना वीर २०२०” पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान

Next Post

पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

Next Post
पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo