Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना साकड; राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना साकड; राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची मागणी

वरणगाव(प्रतिनिधी)- येथील आयुध निर्माणी नजीकच्या हतनुर शिवारातील 1999 साली मंजुर झालेल्या राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केन्द्रासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रीया पुर्ण झालेली असताना सदरचे प्रशिक्षण केन्द्र अहमदनगर जिल्ह्यातील कुसळगाव येथे स्थलांतर करण्याचा निर्णय मागे घ्यावा कींवा त्या ठीकाणी सुद्धा आवश्यकता असल्यास दुसऱ्या वेगळ्या प्रशिक्षण केन्द्राची उभारणी करावी अशी विनंती यावेळी ईमेल च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख, जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना करण्यात आली. निवेदनावर राजेंद्र विश्वनाथ चौधरी गटनेते तथा जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव, विष्णु नेमिचंद खोले नगरसेवक, रविंद्र शांताराम सोनवणे नगरसेवक, गणेश सुपडु चौधरी नगरसेवक, प्रतिभा समाधान चौधरी नगरसेविका, दिपक हरी मराठे तालुकाध्यक्ष, संतोष माळी शहराध्यक्ष, वाय आर पाटील जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रशांत मोरे युवक शहराध्यक्ष, पप्पु जकातदार अल्पसंख्याक जिल्हा संघटक, साजिद कुरेशी मा.उपसरपंच, समाधान जगदेव चौधरी सामाजिक कार्यकर्ते, गजानन प्रभाकर वंजारी ओबीसी तालुकाध्यक्ष, राजेश पंडीत चौधरी तालुका उपाध्यक्ष भुसावळ आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उपशिक्षक किशोर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Next Post

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोहा मध्ये ग्रामपंचायत कडून शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी

Next Post
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोहा मध्ये ग्रामपंचायत कडून शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोहा मध्ये ग्रामपंचायत कडून शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo