Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात आज आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव- आज जिल्ह्यात आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 302 झाली आहे. गुरुवारी सर्वाधिक 82 कोरोनाबाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 292 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 82 , जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, पाचोरा 1, भडगाव 1, धरणगाव 4, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 8, पारोळा 14, चाळीसगाव 17, मुक्ताईनगर 31, बोदवड 19 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 2, जामनेर तालुक्यातील 2, चाळीसगाव, पाचोरा, रावेर, पारोळा प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे, अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने "राजगृहावर" झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d