Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा

पाळधी , ता. धरणगाव- येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे स्वतंत्र भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला जागतिक महामारी covid-19 मुळे शासनाने घातलेल्या सगळ्या अटींचे पालन करून 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला ध्वजारोहण शाळेचे चेअरमन इंजिनियर नरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी समन्वयक गजानन पाटील सर शिक्षक व शिक्षिका कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रमास उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांनी गुगल मिट व ॲपद्वारे हजरी देऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न; ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

लॉर्ड गणेशा स्कूलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पत्रकार बांधवाचा सत्कार व १५ आॅगस्ट्र दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo