Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांबरूड(राणीचे) येथील “बापुश्री फार्म” ला कृषी अधिकाऱ्यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बांबरूड(राणीचे) येथील “बापुश्री फार्म” ला कृषी अधिकाऱ्यांची भेट

पाचोरा(प्रतिनिधी)- तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील युवा आदर्श व प्रयोगशील शेतकरी मयूर अरुण वाघ हे नेहमीच नवनवीन पिक पद्धतीने विविध जुगाड यंत्रांचा वापर करुन नवनवीन पिके घेत असतात. तसेच शेती सेंद्रिय पद्धतीने वेस्ट डी कंपोजरचा वापर करुन ते पिकांना ड्रिप द्वारा व फवारनी करुन वापरतात व शेतात पारंपरिक शेती न करता सध्या त्यांनी नवीन पिक पद्धतीने मोसंबी बागेत आंतर पिक म्हणुन अद्रक व अरबी कंद हे पिके घेतली आहेत. या पिकाची पाहणी करण्यासाठी पाचोरा तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव, मंडळ कृषी अधिकारी,    एस.टी.पाटील, कृषी पर्यवेक्षक डी.बी.भामर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव आदींनी भेट दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ८७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांसाठी रोजगार निर्मिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo