Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चहार्डी येथे संविधान दिनानिमित्त प्रास्तविकेचे वाचन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
चहार्डी येथे संविधान दिनानिमित्त प्रास्तविकेचे वाचन

जळगांव(प्रतिनिधी)- गावात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक निलेश बाविस्कर यांनी कार्यक्रम घेऊन गावातील युवकांकडून प्रतिज्ञा वाचून घेतली. यात ललित चव्हाण, संदीप पाटील, राहुल पाटील, दीपक रायसिंग, मनोज कोळी, धीरज कोळी, स्वप्नील महाजन,भैय्या पाटील आदी  युवकांनी सहभाग घेतला. तसेच युवकांना मतदान करण्याचे महत्व देखील सांगण्यात आले. संविधान विषयक तरतुदी आणि अन्य माहिती देखील देण्यात आली. प्रसंगी ग्राम स्वच्छता देखील करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्वयंसेवक निलेश बाविस्कर यांनी काही तरूणांना सोबत घेऊन ग्राम स्वच्छता केली. यात लोकांना समाज जनजागृती देखील करण्यात आली. गावातील मुख्य रस्ता आणि मनुदेवी चौक इथे स्वच्छता करण्यात आली. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हाभरात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार -डॉ. भीमशंकर जमादार

Next Post

संविधान जागर समिती कडुन संविधान दिन उत्साहात संपन्न

Next Post
संविधान जागर समिती कडुन संविधान दिन उत्साहात संपन्न

संविधान जागर समिती कडुन संविधान दिन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d