Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नजरकैद दिनदर्शिका – 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नजरकैद दिनदर्शिका – 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

जळगाव, (प्रतिनिधी) – ‘नजरकैद दिनदर्शिका – 2021’ चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते आज दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी नियोजन भवन येथे प्रकाशन
करण्यात आले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील,सोबत नजरकैदचे संपादक प्रविण सपकाळे, सत्यमेव जयते ऑनलाईन पोर्टलचे संपादक दीपक सपकाळे, मराठी 7 चे संपादक सुनील भोळे आदी उपस्थित होते.

दर सालाबादप्रमाणे नजरकैद वृत्तपत्राचे यावर्षीही ग्लेझ्ड कागदावर आकर्षित अशी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून यावर्षीच्या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्येय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे प्रेरणादायी विचार ‘कोट’ (Quotes) प्रत्येक महिन्याच्या पानावर प्रकाशित करण्यात आले असून वाचकांना मोठ्या भाऊंचे विचार वाचायला मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून अखंडितपणे ‘नजरकैद’ आपल्या वाचकांच्या आग्रहास्तव दिनदर्शिका प्रकाशित करीत असते. यावर्षी देखील वाचक, जाहिरातदार यांच्या सहकार्याने दिनदर्शिका- 2021 प्रकाशित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

Next Post

जामनेर तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे बंद करा ;अवैध धंदे चालवणार्‍याकडुन सामरोद येथील युवकास जिवे ठार मारण्याची धमकी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo