Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑल इंडिया सीफेअर्स व जनरल वर्कर्स युनियनच्या बहुप्रतिक्षित ध्वजाचे अनावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

आज 15 फेब्रुवारी 2021 रोजी ऑल इंडिया सीफेअर्स आणि जनरल वर्कर्स युनियनने त्यांच्या बहुप्रतिक्षित युनियन ध्वजाचे अनावरण केले, त्याचे भगवा रंग एक सकारात्मक ऊर्जा देते. ध्वजांच्या शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो विराजमान असून त्यांना आशीर्वाद देत असल्याचे भासते, मध्यवर्ती भागात सर्व सीफेरर्स आणि जनरल कामगारांचा अभिमान असणार यूनियनचा लोगो दिसून येतो.व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचाही लोगो आपल्याला दिसून येईल.
युनियनच्या ध्वजा अनावरणाच्या समयी अध्यक्ष संजय व्ही. पवार, कार्यकारी अध्यक्ष श्री. अभिजित डी. सांगले, उपाध्यक्ष श्री. संग्राम सोंडगे, उपाध्यक्ष कु. समिष्ठा चौधरी, सरचिटणीस श्री. अफजल देवळेकर सरकार, अध्यक्ष (फिशरमेन सेल) कु. शितल एस. मोरे आणि सर्व प्रतिष्ठित युनियन सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात

Next Post

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo