Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास करणार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 – जळगाव जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील, अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबत महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार निमावली जाहिर करण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील. अशी ठिकाणे सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबतच्या सुचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात 6 मेपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

वडील बरे झाल्याबद्दल पुत्रांचा कृतज्ञता म्हणून शासकीय रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश

Next Post
वडील बरे झाल्याबद्दल पुत्रांचा कृतज्ञता म्हणून शासकीय रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश

वडील बरे झाल्याबद्दल पुत्रांचा कृतज्ञता म्हणून शासकीय रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo