Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचा लसीकरण बाबत तात्काळ निर्णय घ्यावा;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या वर्ष भरात कोरोना संसार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील आठ ते नऊ पत्रकारांचा बळी गेला असून देखील फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोविड लस देण्यात आलेली नाही, हा आमच्या पत्रकार बांधवांवर अन्याय होतं असून आपण आपल्या स्तरावरून पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ लसीकरण करून देण्याबाबत निर्णय घ्यावा असे पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोना महामारी काळात देखील आमचा पत्रकार हा जीवाची पर्वा न करता फील्डवर वृतांकन करतांना आपण पहिला आहेत. कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासन ५० लाखाची मदत करणार होतं त्याबाबत देखील अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही, कोरोना संकटात वृत्तपत्र व्यवसाय पूर्णतः कोलमडला असतांना तुटपुंज्या पगारावर, मानधनावर व वार्ताहर बांधवाना जाहिरात कमिशनवर काम करावं लागत आहे. अशा बिकट परिस्थिती मध्ये पत्रकार संकटात सापडला असून शासनाकडून देखील दुर्लक्षित होतं आहे तरी देखील कुठलीही तक्रार न ठेवता पत्रकारितेत सेवा करित आहे.

पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरण करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गजानन हॉस्पिटल यांना जिल्हा शल्यचिकित्सकांडून लेखी खुलासा सादर करण्याबाबत नोटीस

Next Post

जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post
जिल्ह्यात रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo