Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर येथे धान्य व मास्क, सॅनिटायझर चे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर येथे धान्य व मास्क, सॅनिटायझर चे वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त नाथ फाऊंडेशन जळगाव संस्थेच्या वतीने जळगाव येथे लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर , रामेश्र्वर काँलणी येथे गोरगरीब मंजूर नागरिकांना चार पोते गंहु , दोन पोते तांदूळ , २०० माँक्स , २०० सँनिटायझर बाँटल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अघ्यक्ष श्री रविंद्रभैय्या पाटील , मा. आमदार डॉ . गुरुमुखजी जगवाणी , मा. आमदार श्री मनिषदादा जैन यांच्या हस्ते गंहु , तांदूळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर चे सचिव श्री संचिनभाऊ धांडे , सहसंचिव भरतभाऊ कांरडीले , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी , उपंअघ्यक्ष सुनिलभैय्या माळी , डॉ . अभिषेक ठाकूर , महानगर सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे , युवा मोर्चा सरचिटणीस विशाल देशमुख , गौरव डांगे यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले. स्व . निखिलभाऊ खडसे यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी खा. संजय पाटील, आ. सुनील राऊत, आ. रमेश कोरगावकर यांच्या प्रयत्नाने मुलुंडच्या जकात नाका येथे कोविड सेंटर अखेर सुरू

Next Post

विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात law of crime या विषयांत द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक जाहीर ;विद्यापीठाचा गलथान कारभार समोर

Next Post

विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात law of crime या विषयांत द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक जाहीर ;विद्यापीठाचा गलथान कारभार समोर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo