Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमडदे येथे कोरोना लसीकरण सुरू;दिव्या भोसले यांच्या प्रयत्नांना यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

भडगाव-कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले आहे अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या आमडदे आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याची मागणी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली व अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. पिंपरखेड आरोग्य केंद्रास 10 कि.मी.वर जाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक ञास होत असल्याने आमडदे उपकेंद्रात लसीकरण सुरू करून आबाल वयोवृध्दांची हेळसांड होऊ नये ही बाब लक्षात घेऊन आमडदे उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली व अखेर लसीकरण सुरू झाले. लसीकरणासाठी लसीचे डोस आमडदे आरोग्य केंद्रास वितरीत करण्यात आले व लसीकरणास प्रारंभ झाला व शासनाने दिलेल्या नियमावली सकाळी सुरू झाले.ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकारी डाॅ.प्रतिक भोसले,आरोग्य सेवक सी.डी.पाटील आरोग्य सेविका सुरेखा पाटील,मदतनीस शितल पाटील,प्रतिभा पाटील,सविता पाटील या सर्व कर्मचारी यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Next Post

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात;पहिल्या दिवशी 934 लसीकरण पूर्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d