<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील सौ. प्रमिला गोपाळ वाणी यांचे दीर्घ आजाराने आणि वृद्धापकाळाने गुरुवार 27 मे 2021 ला निधन झाले, निवृत्त ऑडिटर गोपाळ गंगाधर वाणी यांच्या पत्नी व महानगरपालिका बांधकाम विभागातील अभियंता आणि चितोडे वाणी समाज जळगाव शहरचे माजी अध्यक्ष प्रकाश गोपाळ पाटील यांच्या आई होत.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.