Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौरांच्या प्रयत्नांना यश, मनपातील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत समावेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महापौरांच्या प्रयत्नांना यश, मनपातील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत समावेश

जळगाव, दि.१० – शहर महानगरपालिकेत ९६ रोजंदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून महापौर जयश्री महाजन यांनी नगरविकास मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यांनी रीट याचिका काढून मनपामध्ये १० मार्च १९९३ पूर्वी नियुक्त केलेले ३९ आणि त्यानंतर नियुक्त केलेले ५७ अशा एकूण ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अखेर मनपाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा नगरविकास विभागाकडे आदेश ८ मे २०१९ रोजी दिला होता. प्रशासनाकडून त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित होता. महापौर जयश्री महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर याबाबत प्रशासनाकडे आणि नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच प्रत्यक्षात भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. महापौरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आज दि.१० रोजी नगरविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भाग ३ : पीडोफिलिया – उपचार

Next Post

तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटूंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d