Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास’ वर 20 जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास’ वर 20 जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुणी, ता. यावल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक/युवतींसाठी रविवार, दिनांक 20 जून, 2021 रोजी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत करण्यात आलेले आहे.

या मार्गदर्शन सत्रात प्रा. श्री. संदीप पाटील, संस्थापक सचिव, स्वयंदीप प्रतिष्ठान, डांभूर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिट वर करण्यात आलेले आहे.

गुगल मिट लिंक https://meet.google.com/Kqm-qrop-hvv याप्रमाणे आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या मार्गदर्शन सत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करा यासाठी महिलांचे उपोषण सुरू-आंदोलन अधिक तिव्र करणार असल्याची आंदोलकांची भुमिका

Next Post

परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही

Next Post
परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही

परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo