Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकलव्य संघटना महाराष्ट्रराज्याच्या वतीने डाँ.दिनानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एकलव्य संघटना महाराष्ट्रराज्याच्या वतीने डाँ.दिनानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे आज १जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद भारत व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जिल्हा उपरुग्णालय जामनेर येथील ,डॉ.हर्षल चांदा, डॉ.निलेश चव्हाण,डॉ.नंदलाल पाटील, यांचा सत्कार करण्यात आला.

याठिकाणी उपस्थित पदाधिकारी आदिवासी एकता परिषद भारत,या संघटनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे ,तालुका अध्यक्ष लहू दादा मोरे , एस.जी.शेवाळे सर, एकलव्य संघटना महाराष्ट्र तालुका उपाध्यक्ष विलास भाऊ मोरे ,तंट्या भिल ब्रिगेड गिरधर दादा मोरे ,सागर पवार, सुरेश पवार, विठ्ठल गायकवाड , व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉक्टर डे निमित्त मानियार बिरादरी ने केला डॉक्टरांचा गौरव

Next Post

हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

Next Post
हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८'वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo