Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोटरी क्लब पाचोरा भडगावची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव ची महत्वपूर्ण बैठक काल दिनांक ३ जुलै रोजी, दिशा डेंटल क्लिनिक, पाचोरा येथे संपन्न झाली. या बैठकीत रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे नूतन अध्यक्ष म्हणून रॉट. डॉ. बाळकृष्ण पाटील तर नूतन सचिव म्हणून रोट. डॉ पंकज शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रोट राजेश मोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत रोटरी क्लबचे अध्यक्ष रोट. डॉ.प्रशांत पाटील यांनी गतवर्षाच्या कार्यकाळातील उपक्रमांची उजळणी सदस्यांना करून दिली. यावेळी उपप्रांतपाल रोट. राजेश मोर यांनी आपल्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनात रोटरी क्लब च्या आधारभूत सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली आगामी वर्षात स्थानिक रोटरी क्लब चे उपक्रम समाजोपयोगी व अभिनव असावेत याबाबत सूचना केल्या. नूतन वर्षाच्या पदग्रहण समारंभा बाबत चे नियोजन व संचलन या बाबत रोटेरियन राजेश मोर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत रोट. शैलेश खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष रोट. डॉ.बाळकृष्ण पाटील यांनी आगामी वर्षाचे प्राथमिक नियोजन व नियोजित उपक्रम बाबतचा आराखडा सदस्यांसमोर मांडला. क्लबचे सचिव रॉट डॉ. अमोल जाधव यांनी आभार प्रकटन केले. वर्षपूर्ती च्या या महत्त्वपूर्ण बैठकीला रोट. डॉ गोरख महाजन, रोट. शिवाजी शिंदे सर, रोट. डॉ. स्वप्नील पाटील, रोट. अतुल शिरसमणे, रोट. डॉ. पवन पाटील, रोट. डॉ. वैभव सूर्यवंशी आदी सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

Next Post
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo