Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

पाचोरा-(प्रतिनिधी) – दिनांक 2 जुलै 2021 रोजी गिरणाई शिक्षण संस्था अंतर्गत शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम डॉक्टर्स डे चे औचित्य साधून शाळेतील पालक डॉक्टर यांचा गौरव सत्कार समारंभ करण्यात आला.

जगातील सर्व डॉक्टर बांधवांनी covid-19 प्रादुर्भाव असतानाही आपल्या कुटुंबापासून दुर राहून रुग्णांची सेवा केली. या ऋणातून उतराई होण्यासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव शिंदे यांनी पाचोरा भडगाव पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स यांना शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमंत्रित करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गुण गौरव व सत्कार करून त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव शिंदे, सचिव ॲडव्होकेट जे डी काटकर दादा, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री शिवाजी शिंदे व श्री नीरज मुनोत यांनी डॉक्टरांच्या कार्याबद्दल आपल्या शब्दातून स्तुतीसुमने उधळून कौतुक  केले व भविष्यातही या सर्व डॉक्टरांच्या हातून रुग्णांची अविरत व अखंडपणे सेवा घडो अशा शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमात डॉक्टर भूषण मगर डॉक्टर प्रीती मगर यांनीही सर्व डॉक्टरांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोटरी क्लब पाचोरा भडगावची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo