Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मंजूरांनी त्यांची माहिती तहसील कार्यालयात देण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 13 – शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव यांनी कळविल्याप्रमाणे देशातील कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना आत्मनिर्भर भारत किंवा राज्याच्या इतर कोणत्याही योजनेतंर्गत कोरडे शिधाजिन्न्स उपलब्ध करुन देणबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांना आत्मनिर्भर भारत किंवा राज्याच्या इतर कोणत्याही योजनेतंर्गत कोरडे शिधाजिन्नस उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी तालुका तहसिल कार्यालयामार्फत माहिती संकलीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. ही माहिती गावनिहाय संकलीत करण्यात येत असून तालुक्यातील सर्व गावांची माहिती तहसिलस्तरावर संकलीत करण्यात येणार आहे.

याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, सर्वोच्च न्यायालयाकडील Suo Moto Writ Petition (CIVIL) No.6/2020 नुसार देशातील कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांनी त्यांची माहिती (कुटुंब संख्या आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या इत्यादी) गावातील तलाठी अथवा तालुक्याचे तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा यांचेकडे त्वरीत द्यावी. असे आवाहन सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post
शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo