Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोतवालांच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोतवालांच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन

कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी चा दर्जा मिळवून देण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन

पाळधी – (प्रतिनिधी) – तालुका धरणगाव येथे राज्य कोतवाल संघटना तर्फे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना राज्यातील कोतवाल संवर्गातील विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी तसेच मानधन 15000 देण्यात यावे, महसूल मधील विविध पदांमध्ये 40 टक्के प्राधान्य देण्यात यावे, कोरोना मध्ये मयत झालेल्या कोतवालांच्या वारसाला तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन लागू करावी.

अशा विविध मागण्यांचे निवेदन पाळधी येथे निवासस्थानी कोतवाल संघटनेने पालकमंत्र्यांना दिले असून आपण कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी निवेदन धारकांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सदानंद भदाणे उपाध्यक्ष अमोल पाटील धरणगाव तालुका अध्यक्ष शालिग्राम कुवर रोहिदास पाटील, विजय कोळी ,नवल पाटील तबरेज खाटीक, राहुल शिरोळे, धनराज भोई दिपाली पाटील, मनीषा सोनवणे ,गोरख कोळी, नारायण सोनवणे, महेंद्र पाटील, शितल पवार, आशिष कोल्हे व इतर कोतवाल उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य मध्यवर्ती कार्यालय येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मा.सरपंच युवराज बाबुराव पाटील यांची जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक

Next Post

रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जामनेर तालुकाध्यक्ष पदी शांताराम झाल्टे यांची नियुक्ती

Next Post
रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जामनेर तालुकाध्यक्ष पदी शांताराम झाल्टे यांची नियुक्ती

रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जामनेर तालुकाध्यक्ष पदी शांताराम झाल्टे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo