<
दिनांक : 28 ऑगस्ट 2021, मुंबई
ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन यांनी माननीय राज्यपालांना शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणुकीच्या ठोस उपायोजना करण्याच्या निवेदनाला राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद आणि पुढील कारवाही करता गृह मंत्र्याकडे पाठवण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे आणि खजिनदार शितल शिवाजीराव मोरे हजर होत्या.