<
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे येथील घराघरांमध्ये गटारांचे पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तू उद्ध्वस्त झाले आहेत तसेच दुकानातही पाणी शिरण्याची दिसले दिसून आले आहे. रात्री 11 ते 2 येथील नागरिक घरातून पाणी फेकत होते. घाण पाणी घरात शिरल्यामुळे आजाराला आमंत्रण देण्याचे संकेत मिळत आहे. संत गुलाब बाबा हौसिंग सोसायटी या संलग्न परिसरामध्येरस्त्यावर अतिक्रमण करणार्या मजा पाहण्याची भूमिका मनपा मुळे शक्य झाली आहे.
आपले सरकार तक्रारीवर दुर्लक्ष
नागरी सुविधेसाठी आपले सरकार तक्रार निवारणासाठी मोबाईल ॲप उपलब्ध आहे मात्र त्यावर दुर्लक्ष प्रशासन करीत आहे. मग जनतेने कोणाकडे दाद मागावी.
मनपाकडे वेळ नाही
काल झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांन रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. महापालिकेने सदर परिसराची पाहणी सुद्धा केली नाही. येथील नागरिकांना मदत होईल असे निर्णय घ्यावेत रस्त्याची दूरवस्था झाली असल्यामुळे येथील लोकांचे हाल होत आहेत.