Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव मार्फत शिक्षक गौरव सोहळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव मार्फत शिक्षक गौरव सोहळा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षक आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पडतात आणि त्यांच्या या कार्यात त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 तसेच रोटरी क्लब जळगाव गोल्ड सिटी यांचेकडून शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड 2021 देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यात सुचिता भिमराव बाविस्कर l(मनपा शाळा क्र 38), सुनिता शिवाजी शिमाले(क्रीडा रसिक सोसायटी संचालित प्रा शाळा), जयश्री सुकलाल पाटील(गी. न.चांदसरकर विद्यालय), अनिल दादाभाऊ शितोळे (नूतन मराठा माध्य विद्यालय), किरण तुळशीराम चौधरी (भगीरथ माध्य विद्यालय), नरेंद्र एकनाथ वारके (कमल राजवानी बाल निकेतन), मनोहर भजनलाल तेजवानी( आदर्श सिंधी माध्य विद्यालय), सागर इच्छाराम झांबरे ( शारदा प्रा. शाळा), राजेंद्र साहेबराव पाटील( शिक्षण शास्त्र विद्यालय नूतन मराठा) शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. रो. राजीव शर्मा (माजी प्रांतपाल), रो. रमेश मेहर(प्रांतपाल), रो. उमंग मेहता (प्रेसिडेंट), रो.सुनील आडवाणी, डॉ.अशोक सैंदाणे ( केंद्रप्रमुख मनपा स.सा. केंद्र क्र.9) आदी मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पाहुण्यांचा परिचय चंदर तेजवाणी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक सैंदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदू अडवाणी यांनी केले. प्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाखांचा निधी

Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

Next Post
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo