Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादीच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यात मागील चार दिवस पावसाने उग्र रुप धारण केले होते. जणूकाही ढगफुटी झाली होती. या पावसामुळे जामनेर तालुक्यातील शेतातील व गावपरिसात भरपूर प्रमाणात नुकसान झाले.

तालूक्यातील शेतकारी फसल चांगली होईल अशा आशेवर राहून त्यांना नाराजी पत्करावी लागल्याने बळीराज्याच्या काही क्षणातच स्वप्नांतला बंगला कोसळला. यात ओझर, ओझर खुर्द, हिंगणे, लहासर, रामपूर, सामरोद या भागात चक्रीवादळ आणि पाऊसाने प्रचंड तडाखा दिला असल्याने प्रचंड नुकसान झाले, केळीच्या बागा, कपाशी, मका, तूर ही पीके पूर्ण आडवी झाली आहेत. घरावरची पत्रे उडून घरात प्रचंड पाऊस,पत्र उडाल्याने दगड घरात कोसळले, धान्य, घरातील संसारपयोगी सर्व सामान ओले होवून प्रचंड नुकसान झाले.

सकाळी १० वाजेची वेळ असल्याने लोकानी कसातरी स्वतःचा जीव वाचवला पण गुरे-ढोरे यांचे प्रचंड नुकसान झाले. काही वाहून गेले आहे मोठी मोठी झाडे मुळासकट उखडली गेली. निसर्गाच्या पावसाच्या पुरा सोबतच आसवांचा पूर वाहत होता.

ही गंभीर परिस्थिती पाहून आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाण ठेवत राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी पाऊसपाणी याची पर्वा न करता थेट पूरग्रस्त भागात जाऊन शेताच्या बांधावर व प्रत्यक्ष गावात घराघरात जाऊन शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत अचानक आलेल्या आस्मानी संकटात झालेली नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन यावेळी दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

Next Post

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo