Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पहूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पहुर पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता कमिटी प्रसंगी बोलताना सांगितले की, दहा तारखेला गणेश चतुर्थी असल्यामुळे गणेश उत्सव हा शासकीय नियमाप्रमाणे सण शांततेत उत्सव साजरा करा असे आव्हान याप्रसंगी केले.

या शांतता कमिटी बैठकीत माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे, शिवसेना तालुका प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू जेंटलमॅन, पत्रकार शांताराम लाटे, एस.आर.पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच शाम सावळे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, विवेक जाधव, योगेश भडांगे, पत्रकार शरद बेलपत्रे, मनोज जोशी, रवींद्र घोलप, किरण जाधव, कलीम भाई, माजी उपसरपंच ईका पैलवान, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, राजू पाटील, ललीत लोढा, सरपंच शंकर जाधव, विनोद थोरात आदिसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखडे तर आभार पोलीस निरीक्षकअरुण धनवडे यांनी मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

संजय गरूड यांनी सावरला गावातील नुकसान भागाची केली पहाणी

Next Post

राष्ट्रवादीच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

Next Post
राष्ट्रवादीच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

राष्ट्रवादीच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo