जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील सेंट टेरेसा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे यांच्या दोघ यशस्वी आणि मनस्वी या चिमुकल्यांनी आपल्या लाडक्या बाप्पा साठी चक्क कागदी पुठ्ठयापासून तयार केलेली मनमोहक आरास व सोबत घेतलेला एक सेल्फी!
