Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी ते श्री क्षेत्र पद्मालय पाई वारी उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधी ते श्री क्षेत्र पद्मालय पाई वारी उत्साहात

पाळधी – (गोपाल सोनवणे) – तालुका धरणगाव येथील महर्षी वाल्मिक बहुद्देशीय संस्था तर्फे येथील कोळी वाडा भागात जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आली.

तसेच पायी वारी पाळधी ते श्री क्षेत्र पद्मालय या निसर्गरम्य मार्गावर सालाबादाप्रमाणे श्री गणेशाचा जयघोष करत वाटेवर विविध मोकळ्या जागेत फळांच्या बिया तसेच वृक्षारोपण करत पायी वारी पद्मालय येथे पोहोचल्यानंतर शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत देऊळ बंद असल्याने मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन सोशल डिस्टंसिंग पाळत महाप्रसादाचा लाभ घेऊन संपन्न झाली. पायी वारी चे नेतृत्व रवींद्र ( पिंटू भाऊ) कोळी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्याच्या ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस

Next Post

मोतीलाल दिलीप पारधी यांचा कुटुंबासह गणपती विथ सेल्फी

Next Post

मोतीलाल दिलीप पारधी यांचा कुटुंबासह गणपती विथ सेल्फी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo