Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांद्रा-कुर्ला येथे तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; 13 मजूर जखमी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बांद्रा-कुर्ला येथे तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; 13 मजूर जखमी

मुंबई(प्रतिनिधी)- बांद्रा-कुर्ला येथे तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग आज सकाळी कोसळला. या अपघातात 13 मजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा उड्डाणपूल मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात बांधला जात होता. त्याचा एक भाग शुक्रवारी सकाळी 4:40 च्या सुमारास पडला. या अपघातात 13 मजूर जखमी झाले आहेत. डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, अपघातात कोणीही बेपत्ता नाही. तसेच कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाला नाही. हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे -अलाहाबाद उच्च न्यायलय

Next Post

एस.डी.भिरुड कलाशिक्षकांचे आधारस्तंभ -भाऊसाहेब पाटील

Next Post
एस.डी.भिरुड कलाशिक्षकांचे आधारस्तंभ -भाऊसाहेब  पाटील

एस.डी.भिरुड कलाशिक्षकांचे आधारस्तंभ -भाऊसाहेब पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo