Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींसह गावठी पिस्तूल व काडतुस हस्तगत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पाळधी पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींसह गावठी पिस्तूल व काडतुस हस्तगत

पाळधी(वार्ताहर)- येथून जवळच असलेल्या सावदा ता. एरंडोल येथे पाळधी पोलीस दूर क्षेत्राचे एपीआय गणेश बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 19 रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सुनील बापू सोनवणे वय 25, दिलीप हिरामण सोनवणे वय 26 दोघे रा. सावदा ता. एरंडोल विशाल किरण मालचे वय 17 राहणार मेहुणबारे तालुका चाळीसगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील दोन गावठी बनावटीचे पिस्तोल व दोन जिवंत काडतूस दोन मोटर सायकल असा एकूण 76 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी सोबत असलेला साथीदार भूषण तुकाराम मोरे उर्फ काल्‍या रा. परधाडे तालुका पाचोरा हा फरार असून आरोपीविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा.र.न.०३४९/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७/२५ सह म.पो.का.क.३७(१),(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर कारवाई ए.पी.आय. गणेश बुवा यांच्यासह सहाय्यक फौजदार नसीम तडवी, पो.हे. का. विजय चौधरी, संजय महाजन, अरुण निकम, गजानन महाजन, उमेश भालेराव, अमोल सूर्यवंशी ,ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे या पथकाने केला. पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d