Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रवींद्र सूर्यवंशी यांची मानव विकास परिषदेच्या राष्ट्रीय संघटक पदी निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
रवींद्र सूर्यवंशी यांची मानव विकास परिषदेच्या राष्ट्रीय संघटक पदी निवड

जळगांव(प्रतिनिधी)- मानव विकास परीषद अंतर्गत शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यु, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागासवर्गीयान वर होणारा अन्याय त्याचं प्रमाणे सरकारी कार्यलयाकडून होणारी पिळवणूक मानवी हक्काचे उल्लंन, शासकीय गैरवापर, भांडवलं शाहिकडून पैश्याच्या जोरावर यंत्रणेचा स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समूळनाश करण्यासाठी, तसेच सर्व जन सामान्यांचे संविधानिक मानव हक्कासाठी, सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी, समाजसाठी रक्षणासाठी बुलंद आवाज म्हणजे मानव विकास परीषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अपसर शेख व राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, प्रदेश सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी, प्रदेश कार्याध्यक्ष अंकुर कदम, महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री आहिरे यांच्या सहमतीने समाज सेवेचा वारसा असणारे रवींद्र सूर्यवंशी यांची मानव विकास परिषदेच्या राष्ट्रीय संघटक पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश संघटक श्रीकांत मोरे, उत्तर महाराष्ट्र संघटक दिपक पाटील, उपाध्यक्ष हर्षल बोरसे, जळगांव जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश जाधव आदींनी अभिनंदन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

Next Post

गजानन साळुंखे यांचे दुःखद निधन

Next Post
गजानन साळुंखे यांचे दुःखद निधन

गजानन साळुंखे यांचे दुःखद निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo