<
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- तालुक्यातील उचंदे परिसरातील शेमळदे येथील रहिवाशी गौतमाबाई गणेश भालेराव वय ६२ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार रोजी सकाळी ११ वाजता शेमळदे येथील राहत्या घरून निघेल. त्यांच्या पच्छात भाऊ, वहिनी, भाचे, बहिणी असा परिवार आहे. त्या कार्यालय अधीक्षक सिंचन विभाग मुक्ताईनगर रवींद्रनाथ भालेराव यांच्या बहीण होत.