Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ कुंदन फेगडे परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ कुंदन फेगडे परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

यावल – (प्रतिनिधी) – येथील नगर परिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डाॅ कुंदन फेगडे यांच्या परिवाराच्या वतीने जागतिक पत्रकार दिना निमित्ताने पत्रकारांचे सत्काराने गौरव करण्यात आले.

यावल येथे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी येथील नगर परिषदचे युवा नगरसेवक डॉ . कुंदन सुधाकर फेगडे यांच्या आई हॉस्पीटलच्या हॉल मध्ये जगातीक पत्रकार दिनानिमित्ताने तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखाणाचे निष्पक्ष :पणे कार्यकरणाऱ्या प्रतिनिधींचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाल.

याप्रसंगी डॉ . कुंदन फेगडे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार डी बी पाटील, पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार अय्युब पटेल , पत्रकार शेखर पटेल , अरूण पाटील, सुनिल गावडे , ज्ञानदेव मराठे , पराग सराफ, तेजस यावलकर, शब्बीर खान , विक्की वानखेडे, दिपक नेवे, भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चौधरी आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले . यावेळी डॉ . कुंदन फेगडे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रात वृत्त लेखणीचे कार्य करीत असलेल्या पत्रकारांविषयी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. या गौरव सोहळ्या कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते परेश नाइक आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ . फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निधन वार्ता -गौतमाबाई भालेराव

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात लिनेश सिंग यांचे स्टार्ट अप इंडियावर मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo